Sanjraai
Sanjrai is a community living, housing project for senior citizens where we help elderly people settle in affordable living and provide requisite facilities in order to simplify their lives. Surrounded by like minded individuals with similar interests would generate a positive energy and joyous environment, ultimately resulting in better living conditions and merrier lifestyle.
Sanjrai – A Community living, thus serves as an optimal solution in the long run to a healthy and joyful living.

Benefits of community living
A community, is a collection of social interactions with friends, new acquaintances, and organizations that help create this wonderful sense of well-being and belonging. The idea that is behind growing and maintaining a sense of community for your elderly loved one is to fulfill their need for a connection with others.
community for your elderly loved one evokes positive memories to help them stay connected and feel less lonely. The activities that they participate in within a community help them ward off depression, loneliness, and stress. With their emotions positively engaged, they can thrive and live fulfilling lives during their sunset years.
Any activity, whether it is community work, a book club, church, a memorable party, a support group session, a quiet group stroll, food, and so on. Older adults will happily indulge in these activities. Happy times for your elderly loved one are precious and contribute to their overall well-being.activities help create new cherished memories that will give them and those they love something to look back on in the future.
The friends and company they gain from being part of these communities are some sort of guardian angels to ensure that everything is well with each other. If for example, your loved one fails to show up for a fitness program session, someone is bound to go and check up on them, especially if the family lives far away. This will make you less worried because you know your loved one is part of a community that looks out for each other.
For many seniors, the ideal solution to reducing isolation is moving to a senior living community.
सांजराई - एक मनोगत
“ज्येष्ठ मंडळींनी पिंपळपानासारखे जगायला शिकले पाहिजे; कारण जाळी झाली तरी आयुष्याच्या पुस्तकात आपले अस्तित्व इतरांनी पिंपळपानासारखे जपून ठेवले पाहिजे.”
काही वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध निरुपणकार, निवेदक डॉ संजय उपाध्ये यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलेल्या ज्येष्ठांविषयीच्या भावना किती सुरेख आहेत ना ?
आपला सकारात्मक दृष्टीकोन बदलला की या व्याधी देखील सुसह्य होतात. आयुष्याच्या संध्याकाळी आपली कोणीतरी मनापासून काळजी घेत आहे, आपली विचारपूस करीत आहे, देखभाल करीत आहे, छानशा गप्पा मारत आहे ही किती सुंदर गोष्ट ना ? आयुष्याच्या अशा टप्प्यावर फक्त एक आधार हवा असतो, भावनेचा, आश्वासक हातांचा, आणि आर्थिक स्वातंत्र्याचा देखील. मग पहा… आयुष्य किती सुंदर असतं ते. आपल्याला आपल्या मनासारखे जगता आले पाहिजे याचसाठी, सर्व बाबींचा विचार करून खास ज्येष्ठांसाठी एक सुंदर, स्वप्नवत गृहप्रकल्प साकारला आहे तोही निसर्गाच्या कुशीत. जिथे फक्त मनःशांती, पक्ष्यांचा किलबिलाट आणि समोर पसरलेला अथांग समुद्र. बस्स.
मार्च महिन्यात साजरा केला जाणारा भव्यदिव्य ‘ज्येष्ठ महोत्सव’ कोण बरे विसरेल ? ज्येष्ठ मंडळींसाठी विविध उपक्रम, आरोग्य शिबिरे, विशेषांक, ही संस्था वेळोवेळी घेतच असते. ज्येष्ठ ही राष्ट्रीय संपत्ती आहे.आयुष्याच्या या टप्प्यावर सर्व व्याधींवर मात करून, प्रतिकूल परिस्थितीशी झगडून विविध क्षेत्रात डोंगराएवढी कामं करणाऱ्या ज्येष्ठत्वाचे श्रेष्ठत्व अनेक ज्येष्ठांनी सिद्ध केले आहेच. आपल्या उपजत कलागुणांचा विकास करणारी, दुसऱ्यांना सतत मदत करणारी, समुपदेशन करणारी ज्येष्ठ मंडळी पाहिली की आपणच कुठेतरी कमी पडत आहोत अशी भावना तरुणांमध्ये अनेकवेळा होतेच.
याच आपुलकीच्या, विश्वासाच्या नात्याने आम्ही या ज्येष्ठमंडळींकडे नेहमीच बघत आलो आहोत. अनेक ज्येष्ठ, श्रेष्ठ मंडळी यामुळे व्यास क्रिएशन्सशी जोडली गेली. आत्तापर्यन्त अनेकवेळा व्यास क्रिएशन्स यांनी ज्येष्ठ मंडळींना भक्कम आर्थिक आधार देखील दिला आहे. या सर्वांचे भान ठेवून आणि सूक्ष्म विचार करून व्यास क्रिएशन्स घेऊन आली आहे खास ज्येष्ठांसाठी निसर्गाच्या कुशीत वसलेला एक महत्वाकांक्षी गृहप्रकल्प. तो म्हणजे ‘सांजराई’
ही त्यातली प्रमुख. शिक्षणासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी आपली मुले दूर परदेशात भुर्रकन कधी उडून गेली हे आपल्याला समजलेच नाही. हाताशी पैसा आहे, शहरातल्या मध्यवर्ती भागात घर आहे मात्र गप्पा मारायला, हवं-नको पाहायला कोणीच नाही. आपणच रांधायचे आणि आपणच खायचे. पुन्हा शहरातील प्रदूषित हवा असल्याने विविध रोगांना आमंत्रण. आयुष्याच्या संध्याकाळी मंडळींनो तो निसर्ग आता तुम्हाला पुन्हा हाक मारू लागला आहे. त्या निसर्गाची भाषा आता तरी समजून घ्या. चला खेड्याकडे वळूया आणि समृद्ध जगूया. या ‘सांजराई’ प्रकल्पामधे काय नाही ? सर्व काही आहे अगदी आपल्या मनासारखे.
हिरवंगार कोकण म्हणजे निसर्गाला पडलेलं एक सुंदर स्वप्नंच.! अतिशय सुंदर आणि विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेल्या गुहागर मधील ‘देवघर’ हे निसर्गरम्य गाव. याच गावात ६.७५ एकर जमिनीवर बहरलेला एक स्वप्नवत गृहप्रकल्प म्हणजेच ‘ सांजराई’. आजूबाजूला भरपूर झाडी, स्वच्छ, शुद्ध हवा, मुबलक पाण्याची सोय हे सर्व आपल्या ‘सांजराई’. मध्ये एकवटलेलं. याच सुंदर जागेवर आपल्याला साजेसे आपले हक्काचे घर निवडा, विकत घ्या आणि निवांतपणे आपले आयुष्य एन्जॉय करा. आयुष्यात अजून काही करायचे राहून गेले अशा गोष्टीची यादी तुमच्या जवळ असेल. तर त्या यादीमधल्या अनेक गोष्टी तुम्हाला या सांजराई मध्ये नक्कीच गवसतील. आपलं खास काळजी घेणारं आपलं माणूस, सर्वतोपरी मदत करणारी तत्पर टीम, सुग्रास जेवण, वैद्यकीय सेवा, स्वतःमधील कलागुणांना वाव देणारं छोटंसं व्यासपीठ. सोबत आहेच समुद्राची गाज, चांदणं, आणि मातीचा धुंद सुगंध. मग आणखीन काय हवं ?
एका निळ्याभोर आभाळाच्या पंखाखाली एक परिपूर्ण आयुष्य समरसून पुन्हा जगायचं असेल तर ‘सांजराई’ ला पर्याय नाही. तेव्हा… वाट कसली बघताय. सोबत फोन नंबर दिले आहेतच. एक चाय तो बनता ही है. तेव्हा विचार करू नका. आमच्याशी बोला, गप्पा मारा आणि एका सुंदर आयुष्याची सुरुवात करा. धन्यवाद.
( शब्दांकन : रामदास खरे, ठाणे)
Senior community living is basically housing for citizens who have surpassed 55 years of age, yet are active, self-reliant and may or may not require assistance. Provisions are made in the form of convenient design features for seniors, access to adequate social schemes and other carefully devised suitable services.
If we see around, most of the senior citizens live in a community which provides them minimal social contact, support limited acquaintances and are often made responsible to look after their own requirements of all sorts. This need may cause frequent known/ unknown, pleasant or unpleasant contacts with other parties; which may lead to troublesome circumstances and prove a detrimental aspect to the physical and mental well-being of senior citizens in the long run.
Also, senior citizens in regards to their age associated lifestyle changes may feel misfit in the ever increasingly fast city-life culture. The idea of Senior community living and the numerous provisions provided through it, act as relevant solution to the concerns raised above. This is still a relatively new concept in our country and not that ubiquitous.
Address
Sanjraai, Devghar Gaon, Takula Guhagar, District Ratnagiri.
Maharashtra – 415 702
Phone –
(+91) 99679 65219
(+91) 98202 23644