Vyas Creations

रियल इस्टेटचा जन्मही सामाजिक जाणिवेतूनच!
व्यास क्रिएशन्स ही एक प्रकाशन संस्था.. पण प्रकाशन व्यवसाय सजगतेने करताना संस्थेने आपले समजाप्रति असलेले कर्तव्य कधीच विसरले नाही. कोणताही उपक्रम हा समाजाभिमुख आणि आपल्या लोकांचे कल्याण करणाराच असला पाहिजे ही मुख्य भूमिका. आपल्या हक्काचे, स्वत:चे एक घरकुल असावे, असे प्रत्येकालाच वाटते. पण दिवसेंदिवस वाढत चाललेले जमिनीचे, घराचे दर पाहून सामान्य माणूस आणि तोही मध्यमवर्गीय आपल्या स्वप्नांपासून दूर राहतो. आपलं स्वप्नवत घर हे स्वप्नच रहातं. व्यास क्रिएशन्सच्या स्थापनेपासून जवळपास 15 वर्षे आणि त्यापूर्वी पत्रकार या नात्याने समाजातील अशा व्यक्तींचा संचालक नीलेश गायकवाड यांचा संबंध येत होता. प्रत्येकाची मते, त्यांच्या भावना, त्यांच्या इच्छा याची जवळून जाणीव झाली. आणि या जाणिवेतूनच गृहपकल्प रचनेत नीलेश गायकवाड आणि व्यास क्रिएशन्स यांचा जन्म झाला. सामान्य आणि मध्यमवर्गीय मंडळींना परवडतील असा गृहपकल्प सध्या दापोली – फॅमिली कट्टाच्या रूपाने सुरू आहे. कर्जाचा बोजा न पडता उलट रेंट बॅक स्वरूपात भाडे उत्पन्न मिळवून देणारा हा प्रकल्प आहे. कमावणारं घर ही संकल्पना संस्था राबवित आहे. समाजातील ज्येष्ठांचा सन्मान ही तर संस्थेची पहिल्यापासूनची विचारधारणा.. ज्येष्ठांना सन्मानानं आणि आनंदानं जागता यावं यासाठी संस्था नेहमीच कटिबद्ध असते. एका विशिष्ठ वयानंतर या ज्येष्ठांना मोकळेपणानं जगता यावं यासाठी एका गृहप्रकल्पाची उभारणी करण्याचे निश्चित केले. आजूबाजूला भरपूर झाडी, स्वच्छ, शुद्ध हवा, मुबलक पाण्याची सोय अशी अनेक वैशिष्ट्य 'सांजराई' मध्ये एकवटलेली आहेत. कोकणातील गुहागर येथे हा प्रकल्प सध्या सुरू आहे.

रियल इस्टेटचा जन्मही सामाजिक जाणिवेतूनच!
व्यास क्रिएशन्स ही एक प्रकाशन संस्था.. पण प्रकाशन व्यवसाय सजगतेने करताना संस्थेने आपले समजाप्रति असलेले कर्तव्य कधीच विसरले नाही.
कोणताही उपक्रम हा समाजाभिमुख आणि आपल्या लोकांचे कल्याण करणाराच असला पाहिजे ही मुख्य भूमिका.
आपल्या हक्काचे, स्वत:चे एक घरकुल असावे, असे प्रत्येकालाच वाटते. पण दिवसेंदिवस वाढत चाललेले जमिनीचे, घराचे दर पाहून सामान्य माणूस आणि तोही मध्यमवर्गीय आपल्या स्वप्नांपासून दूर राहतो. आपलं स्वप्नवत घर हे स्वप्नच रहातं.
व्यास क्रिएशन्सच्या स्थापनेपासून जवळपास 15 वर्षे आणि त्यापूर्वी पत्रकार या नात्याने समाजातील अशा व्यक्तींचा संचालक नीलेश गायकवाड यांचा संबंध येत होता. प्रत्येकाची मते, त्यांच्या भावना, त्यांच्या इच्छा याची जवळून जाणीव झाली. आणि या जाणिवेतूनच गृहपकल्प रचनेत नीलेश गायकवाड आणि व्यास क्रिएशन्स यांचा जन्म झाला.
सामान्य आणि मध्यमवर्गीय मंडळींना परवडतील असा गृहपकल्प सध्या दापोली – फॅमिली कट्टाच्या रूपाने सुरू आहे. कर्जाचा बोजा न पडता उलट रेंट बॅक स्वरूपात भाडे उत्पन्न मिळवून देणारा हा प्रकल्प आहे. कमावणारं घर ही संकल्पना संस्था राबवित आहे.
समाजातील ज्येष्ठांचा सन्मान ही तर संस्थेची पहिल्यापासूनची विचारधारणा.. ज्येष्ठांना सन्मानानं आणि आनंदानं जागता यावं यासाठी संस्था नेहमीच कटिबद्ध असते. एका विशिष्ठ वयानंतर या ज्येष्ठांना मोकळेपणानं जगता यावं यासाठी एका गृहप्रकल्पाची उभारणी करण्याचे निश्चित केले.
आजूबाजूला भरपूर झाडी, स्वच्छ, शुद्ध हवा, मुबलक पाण्याची सोय अशी अनेक वैशिष्ट्य ‘सांजराई’ मध्ये एकवटलेली आहेत. कोकणातील गुहागर येथे हा प्रकल्प सध्या सुरू आहे.
Senior community living is basically housing for citizens who have surpassed 55 years of age, yet are active, self-reliant and may or may not require assistance. Provisions are made in the form of convenient design features for seniors, access to adequate social schemes and other carefully devised suitable services.
If we see around, most of the senior citizens live in a community which provides them minimal social contact, support limited acquaintances and are often made responsible to look after their own requirements of all sorts. This need may cause frequent known/ unknown, pleasant or unpleasant contacts with other parties; which may lead to troublesome circumstances and prove a detrimental aspect to the physical and mental well-being of senior citizens in the long run.
Also, senior citizens in regards to their age associated lifestyle changes may feel misfit in the ever increasingly fast city-life culture. The idea of Senior community living and the numerous provisions provided through it, act as relevant solution to the concerns raised above. This is still a relatively new concept in our country and not that ubiquitous.
Address
Sanjraai, Devghar Gaon, Takula Guhagar, District Ratnagiri.
Maharashtra – 415 702
Phone –
(+91) 99679 65219
(+91) 98202 23644